
एकांकिका
पद भ्रमती एकटा तो पथ
तोची जो मज आजवर माहीत
कुठे नेई तो मजला ना ठाव
केवळ ती मम छाया मजसोबंत
कोणी ना दिसे ऐसा हा प्रहर
शोधे हि नजर कोणांस ना खबर
भेटेल कोणी ऐसा उगाच तो समज
तोवर एकटा तो रस्ता व एकटी ती नजर
-मनीष
हा मंच वापरून मी माझ्या कवितांना आणि विचारांना तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
No comments:
Post a Comment